सांग पांडुरंगा मज हा उपाव | Sang Panduranga Maj Haa Upav
सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥१॥
न कळे हा निर्धार ब्रम्हादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥२॥
तुका म्हणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥३॥
Newer Post
Older Post
Home