Showing posts with label
जा रे तुम्ही पंढरपुरा ||
.
Show all posts
Showing posts with label
जा रे तुम्ही पंढरपुरा ||
.
Show all posts
जा रे तुम्ही पंढरपुरा | Ja Re Tumhi Pandharpura
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)