Showing posts with label
गोणाई राजाई दोघी ||
.
Show all posts
Showing posts with label
गोणाई राजाई दोघी ||
.
Show all posts
गोणाई राजाई दोघी सासू सुना | Gonai Rajai Donhi Saasu Suna
गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥ नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥ लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥ लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥४॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)