Showing posts with label
पंढरीचे भूत मोठे ||
.
Show all posts
Showing posts with label
पंढरीचे भूत मोठे ||
.
Show all posts
पंढरीचे भूत मोठे | Pandhariche Bhoot Mothe
पंढरीचे भूत मोठे ।आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥ बहु खेचरीचे रान । जातां वेडे होय मन ॥2॥ तेथे जाऊ नका कोणी ।गेले नाही आले परतोनि ॥3॥ तुका पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाही आला ॥4॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)