Showing posts with label
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ||
.
Show all posts
Showing posts with label
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ||
.
Show all posts
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं | Padile Durdeshi Maj Athave Manasi
पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं । नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥
दिनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥
गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा । बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)