प्राण समर्पिला आम्ही | Pran Samarpila aamhi
प्राण समर्पिला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥
माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥
जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥२॥
तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥
Newer Post
Older Post
Home