अवघा तो शकुन | Avagha to Shakun
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥१॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥
संग हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)