आपुलिया बळे नाही मी बोलत | Aapuliya Bale Nahi Mi Boat
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ॥2॥
काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ॥3॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ॥4॥
Newer Post
Older Post
Home